१४ खजिनाशोध

pramod
9 pelaajat
  1. काल शाळेत ...................शोधाचा खेळ झाला.
    • डबा
    • वही
    • खजिना
    • पुस्तके
  2. बाईंनी मुलांचे किती गट केले होते ?
    • पाच
    • दोन
    • चार
    • सहा
  3. वर्गात एकूण किती मुले होते ?
    • १२
    • १३
    • २४
    • २६
  4. बाईंनी सगळ्या संघांना एकेक .............दिली.
    • वही
    • पेन
    • चिठ्ठी
    • पाटी
  5. बोरवाल्या आजीने मुलांच्या समूहाला काय म्हटले ?
    • झुंड
    • टोळी
    • पलटण
    • टोळकं
  6. चिंगीच्या आजोबाने मुलांच्या समूहाला काय म्हटले ?
    • टोळी
    • घोळका
    • झुंड
    • पलटण
  7. चिट्टी वाचून आमची ............... निघाली परत शाळेत, खिचडीच्या खोलीत.
    • पलटण
    • घोळका
    • टोळी
    • संघ
  8. केंद्रप्रमुखांनी मुलांच्या समूहाला काय म्हटले ?
    • झुंड
    • बालचमू
    • घोळका
    • टोळकं
  9. अन् खाऊचा डबा घेऊन येणारा ............दिसला.
    • घोळका
    • बालचमू
    • पलटण
    • टोळी
  10. अनेक पक्षी उडत आहेत, म्हणजे पक्ष्यांचा ............चाललाय.
    • झुबका
    • जमाव
    • थवा
    • घोळका
  11. खालील चुकीचे विधान ओळखा .
    • केळ्यांचा - घड
    • धान्याची - जुडी
    • पुस्तकांचा - गठ्ठा
    • द्राक्ष्यांचा - घोस
  12. काळ्या रानी उभी तलवार म्हणजे काय ? ओळखा पाहू ?
    • झाड
    • गाजर
    • केस
    • केसातला भांग
इयत्ता तिसरी मराठी १४ खजिना शोध सराव परीक्षा
निर्मिती
श्री. प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
  • Luotu 18/11/2016
  • Julkaistu 20/11/2016
  • Muutettuna 18/11/2016
  • Vaikeus Helppo
  • Kysymykset 12
  • Teema Musiikki

Voit valita kolmesta mallista:

  • oranssi
  • sininen
  • Light
Pos. Pelaaja Pisteet Chrono Päivämäärä
Seuraavat luokitusta
१४ खजिनाशोध
mukaan Luciedu65
6 340 pelaajat
१४ खजिनाशोध
mukaan patou0810
163 pelaajat
१४ खजिनाशोध
mukaan Kiwicerise
592 pelaajat
१४ खजिनाशोध
mukaan Tiscalina
13 pelaajat
१४ खजिनाशोध
mukaan CasarFabio
19 pelaajat
१४ खजिनाशोध
mukaan Mama1808
105 pelaajat
१४ खजिनाशोध
mukaan YOYOX
24 pelaajat
१४ खजिनाशोध
mukaan PAULO
49 pelaajat
१४ खजिनाशोध
mukaan Anlau1408
5 pelaajat

LÖYDYTTÄVÄT VERKKOSIVUT!